(व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया खाली जा...👇)
मार्केटच्या चर्चा - २ : निवडणूकीवर पुन्हा नागरिकांच्या आंबट, गोड, तिखट व शॉकिंग प्रतिक्रिया; मतदान केलेल्यांचं आता काय म्हणणं आहे ऐका, पहा..! तुम्हाला कोणती प्रतिक्रिया आवडली ते कंमेंटमध्ये कळवा...
ठाणे/मुरबाड (दि. २६) : (किशोर गायकवाड) भिवंडी लोकसभा मतदार संघात दि. २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. मात्र या लोकसभा लढतीत खासदारकीला कोणाची वर्णी लागेल? याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. या कुतूहला पोटी शब्द मशाल वृत्तसेवेच्या माध्यमातून आम्ही मुरबाड शहरातील
निम्म्यावर मतदान झालेल्या मुरबाड तालुक्यातील शहरातून कोणाला पसंती मिळाली? कोणाच्या गळ्यात पडेल विजयाची माळ? याच्या केवळ उत्सुकतेचे समाधान शोधण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा शब्द मशाल वृत्तसेवेच्या माध्यमातून प्रतिक्रियांचा हा दुसरा प्रयोग आपल्यासाठी घेऊन येत आहोत.
मुरबाड शहरातील विविध व्यापारी, व्यासायिक, छोटे विक्रेते, फेरीवाले, रिक्षा चालक यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या व त्यांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करून आपल्या पर्यंत पोहचवीत आहोत, आपण नक्कीच त्यांना पाहून आपले अभिप्राय नोंदवा व शब्द मशाल (Shabd Mashal) चॅनेलला सब्सक्राईब करा...
2 Comments
Khup chhan kaam ahe tumch kishor bhau. Agdi eka imaandar patrkarara la kase kaam karayche udaharan jar dyaych jhal tar nakkich tumch naav pratham sthani asel.asech nirbhid pane kaam Kara Ani lokanparyant sachai pohchva. Dhanyawad. Ani best of luck.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
ReplyDelete