पहा फोटो, व्हिडिओ : अवकाळी पावसाने मुरबाड तालुक्यातील 'या' गावात घरांची मोठी नुकसानी
KISHOR K GAIKWAD
ठाणे/मुरबाड (दि. १५) : (किशोर गायकवाड) काल झालेल्या अवकाळी पाऊस-वाऱ्यामुळे मुरबाड तालुक्यातील न्याहाडी गावातील अनेक घरांचे मोठे नुकसान घडून आले आहे.
भगवान शांताराम उबाळे, मंगल दाजी मधे, विश्वास गोविंद पारधी, किसन शिवा मुकणे, अरुण गुलाब देशमुख अशी नुकसानग्रस्त घर मालकांची नावे असून संबंधित तलाठी यांचेकडून पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोणालाही दुखापत झाली नसली तरी नुकसानी मात्र मोठ्याप्रमाणात झाली असल्याचे पिडीतांचे म्हणणे आहे. तर झालेली नुकसानभरपाई शासन स्तरावरून लवकरातलवकर मंजूर होऊन मिळाली अशी मागणी नुकसानग्रस्त करत आहेत.
फोटो/व्हिडिओ-
-KISHOR K GAIKWAD
वाचा...
0 Comments