पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती २०२४|Post Office GDS Recruitment 2024
पात्र उमेदवारांकडून ग्रामीण डाक सेवक (GDS) [म्हणजेच शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक] यांच्या विविध कार्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचा तपशील अधिकृत जाहिराती मध्ये दिला आहे. अर्ज खालील लिंकवर ऑनलाइन सादर करायचे आहेत: https://indiapostgdsonline.gov.in.
पद: GDS (BPM and ABPM)
एकूण जागा : 44228
वेतन: BPM - Rs12000 - Rs29380
ABPM- Rs 10000 - Rs24470
शिक्षण मर्यादा: १० वी उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
वय मर्यादा: १८ ते ४० वर्षे
- सुट:SC/ST ५ वर्ष सूट, OBC ३ वर्ष सूट
फी : रुपये १०० (GENERAL/OBC/EWS) साठी आणि SC/ST/महिला साठी फी नाही.
अर्ज करायचीअंतिम तारीख: ०५ ऑगस्ट २०२४ व अर्ज एडिट करण्यास ०६ ते ०८ ऑगस्ट २०२४ ही शेवट तारीख आहे.
अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्याकरता खाली दिलेल्या बटण वर क्लिक करा(१५ एप्रिल पासून सुरु होतील)
(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)
(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)
-Kishor K Gaikwad
वाचा...
0 Comments