![]() |
Photo in CCTV Footage |
सरळगाव फायरिंगचा बिग अपडेट्स : पहा, डॉक्टरच्या गाडीवर झालेल्या गोळीबारचे सीसीटीव्ही फुटेज..!
Kishor K. Gaikwad
ठाणे/मुरबाड (किशोर गायकवाड) : मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील बहुचर्चित डॉ. रविशंकर पाल यांच्या कारवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी बंदुकी द्वारे फायरिंग केल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
तर सदर एफआयआरमध्ये गाडीवर फायरिंग करणारे कार मधून आल्याचे नोंदविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात सदर घटनेचे समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गाडीवर फायर करून गेल्याचे दिसत आहेत. याप्रकरणी मुरबाड पोलिस पुढील तपास करीत आहेत.
(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)
-Kishor K Gaikwad
वाचा...
0 Comments