भारतीय तटरक्षक दल भरती 2022

 

Indian Coast Guard Recruitment 2022
Indian Coast Guard Recruitment 2022

The Indian Coast Guard, an Armed Force of the Union, offers a challenging career to young and dynamic Indian male/female candidates for various branches as an Assistant Commandant(Group ‘A’ Gazetted Officer). Registration of ‘online’ application will be through Coast Guard recruitment website https://joinindiancoastguard.cdac.in

पद    

पद

जागा

जनरल ड्यूटी

50

कमर्शियल पायलट लायसन्स

टेक्निकल (मेकॅनिकल)

20

टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)

लॉ एन्ट्री

1


शिक्षण मर्यादा

जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर)  : 

पदवी ६०% गुणांसह पास
५५% गुणांसह १२वी (गणित & भौतिकशास्त्र) पास

कमर्शियल पायलट लायसन्स :

५५% गुणांसह १२वी (गणित भौतिकशास्त्र) पास
Commercial Pilot License

टेक्निकल (मेकॅनिकल):

६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस)

५५%
गुणांसह १२वी (गणित & भौतिकशास्त्र) पास

टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) :
६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) 

५५% गुणांसह १२वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

लॉ एन्ट्री :
६०% गुणांसह LLB


वय मर्यादा: 

जनरल ड्यूटी (GD): जन्म ०१ जुलै १९९७ते ३० जून २००१ दरम्यान.

कमर्शियल पायलट एंट्री (SSA) : जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००३ दरम्यान.

टेक्निकल (मेकॅनिकल) :  जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान.

टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) : जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान.

लॉ एन्ट्री : जन्म ०१जुलै १९९३ ते ३० जून २००१ दरम्यान.  
                    
सुट:SC/ST ५ वर्ष सूट, OBC ३ वर्ष सूट 

फी : फी नाही

अंतिम तारीख ०७ सप्टेम्बर २०२२
ऑनलाईन रजिस्ट्रेशन १७ऑगस्ट २०२२ पासुन

(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)

वाचा...














असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 



एकवेळ नक्की भेट द्या..!
आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

आजच आपल्या पसंदीचे वाहन बुक करून घरी आणा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

2 Comments