मराठी अभिनेता प्रदीप पटवर्धन यांच्या निधना मागचे कारण

pradeep patwardhan died
Pradeep Patwardhan 

मराठी सिनेसृष्टी मधील प्रसिद्ध अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचे आज ९ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले. मुंबई येथे राहत्या घरी त्यांनी त्यांचा आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक गेल्याने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये शोक कळा पसरली असून अनेक लोक हळहळ व्यक्त करत आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शोक व्यक्त करत ट्विटर वर ट्विट शेअर केली आहे. प्रदीप पटवर्धन यांच्या अचानक झालेल्या निधनामाचे कारण हृदयविकाराचा झटका असे समजून येते.

प्रदीप पटवर्धन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाचा प्रदर्शन केले आहे. नुसतेच चित्रपट नव्हे तर मराठी मालिका बॉलिवूड चित्रपट हिंदी काम केले आहे.  मोरूची मावशी हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले होते या नाटकामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यापैकी आणखी गाजलेले चित्रपट म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा, थँक्यू विठ्ठला, पोलीस लाईन असे अनेक चित्रपट लोकांच्या पसंती पडले.

त्यांच्या जाण्याने मराठी कालासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.  

वाचा...












असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 



एकवेळ नक्की भेट द्या..!
आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

आजच आपल्या पसंदीचे वाहन बुक करून घरी आणा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments