सीमा रस्ते संघटनेत भरती २०२२ ।BRO Recruitment 2022

BRO Recruitment 2022
BRO Recruitment 2022



पद:

पद

जागा

ड्राफ्ट्समन

१४

सुपरवाइजर (एडमिन)

सुपरवाइजर स्टोअर

१३

सुपरवाइजर सायफर

हिंदी टायपिस्ट

१०

ऑपरेटर (कम्युनिकेशन)

३५

इलेक्ट्रिशियन

३०

वेल्डर

२४

मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ)

२२

मल्टी स्किल्ड वर्कर (कुक)

८२



शिक्षण मर्यादा

ड्राफ्ट्समन  :

12वी पास 
आर्किटेक्चरमध्ये / ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र / ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) +1 वर्ष अनुभव 

सुपरवाइजर (एडमिन):

पदवी
राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र

सुपरवाइजर स्टोअर:

पदवी
मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य 

सुपरवाइजर सायफर:

विज्ञान पदवी  किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम पास

हिंदी टायपिस्ट:

12वी पास
हिंदी टायपिंग 30 wpm

ऑपरेटर (कम्युनिकेशन):

10वी पास
ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य 

इलेक्ट्रिशियन:

10वी पास
ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य 

वेल्डर:

10वी पास
ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य 

मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ):


10वी पास
ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)

मल्टी स्किल्ड वर्कर (कुक):

10वी पास


वय मर्यादा: 

26 सप्टेंबर 2022 रोजी मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) आणि मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) करता 18 ते 25 वर्षे आणि इतर जागानं करता 18 ते 27 वर्षे  - सुट:SC/ST ५ वर्ष सूट, OBC ३ वर्ष सूट 


फी : ५०रुपये आणि SC/ST साठी फी नाही

अर्ज करावयाचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख: 26 सप्टेंबर 2022

फी भरण्याची लिंक: पाहा

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा 

(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)

वाचा...














असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 



एकवेळ नक्की भेट द्या..!
आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

आजच आपल्या पसंदीचे वाहन बुक करून घरी आणा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments