भारतीय सैन्य दलात खेळाडूंकरिता भरती - शब्द मशाल

 भारतीय सैन्य दलात खेळाडूंकरिता भरती - शब्द मशाल 

INDIAN ARMY SPORTS QUOTA ENTRY


भारतीय सैन्य स्पोर्ट्स कोटा एंट्री अंतर्गत अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवाराणकर्ता उत्कृष्ठ खेळाडूंच्या भरती चाचण्यांमध्ये थेट हवालदार आणि नायब सुभेदार या पदा साठी प्रवेश अर्ज स्वीकारत आहे.
#Indian Army #Indian Army Recruitment #Sports Quota Entry in Indian Army.


पद: हवलदार व नायबसुभेदार


एकूण जागा : जागा अजून निश्चित नाही 

Join our Whats App Group


शिक्षण मर्यादाहवलदार - १० वी पास 
                         नायब सुभेदार १० वी पास 

क्रीडा :
Indian Army Sports Quota Entryवय मर्यादा: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा.

                 
फी : शून्य रुपये 

अधिक माहिती साठी खालील PDF वाचा अर्ज 
करायचीअंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२४

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा  

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011

(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)


वाचा...Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

0 Comments