पाणी वाहत्या पुलावर आढळून आला अज्ञात मृतदेह [ KISHOR GAIKWAD MURBAD ]


मुरबाड ब्रेकिंग : पाणी वाहत्या पुलावर आढळून आला अज्ञात मृतदेह 


 


[ KISHOR GAIKWAD MURBAD ]

मुरबाड (दि. २२) : मुरबाड मधील नांदेणी येथील नदी पुलावर आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून सदर घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना कळविण्यात आली आहे.

  याबाबतची माहिती स्थानिक तथा माजी पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ यांनी माहिती दिली असून स्थानिकांनी मृतदेह पाण्या बाहेर काढला आहे. मास्यांनी शरीर खाल्ल्यामुळे सदर मृतदेहाची ओळख पटविणे अवघड झाले असून पोलिसांच्या तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे.


 -किशोर गायकवाड


Join our Whats App Group

 _____________________________________________

वाचा...

[ मुरबाड | तुळई गावातीची शाळा भरवली पंचायत समितीच्या दारात..! ]

संतापजनक : मुरबाडकरांच्या नळाला 'गढूळाचं पाणी' तर फिल्टरेशनसाठी न.पं.ने १० महिन्यांपूर्वीच केले होते तब्बल ६८ लक्ष रुपयांचे खर्च..! KISHOR GAIKWAD MURBAD ] 

#Annihilation Of Caste : आंतरजातीय विवाह योजनेला 'फुल्लस्टॉप'? ]

संघर्षाचं सोनं : अन् जय हिंद अकॅडमीच्या 'प्रिया'ची MSF मैदानात 'जय' ] 

आनंदवार्ता : नगरपंचायतीच्या दुर्लक्षित वाड्यांनी टाकली कात..! ]

[ POLICE ON ACTION MODE : सेंटरिंग प्लेट्स चोर मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात..! ]

[ मुरबाड नगरपंचायतीच्या नगरपथविक्रेता समितीच्या सदस्य पदी लेबर फ्रंट युनियनचे ६ सदस्य बिनविरोध ]

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

0 Comments