Toppers Creator : मुरबाडमधील 'या' अकॅडमीने राखले सर्वाधिक गुणवत्तेची परंपरा..! [ KISHOR GAIKWAD ]

SSC RESULT

Toppers Creator : मुरबाडमधील 'या' अकॅडमीने राखले सर्वाधिक गुणवत्तेची परंपरा..! [ KISHOR GAIKWAD ]

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा...

[ KISHOR GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड : मुरबाडच्या विध्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी गेल्या सात वर्षांपासून शैक्षणिक सेवेत आपला ठसा उमटविणारी प्रा. बळीराम घरत यांची 'घरत अभ्यासिका' आपल्या दर्जेदार शिक्षणाच्या परंपरेने पुन्हा एकदा चर्चेत कायम राहिली आहे.

  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेणे, त्यांच्या मनातून शिक्षणाची भीती दूर करून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करणे, कठीण विषय सोप्या व समजेल अशा पद्धतीने शिकविणे व दरसाल १००% निकाल देऊन आपल्या विद्यार्थ्यांना तालुक्यात प्रथम आणणे; ही खरी 'घरत अभ्यासिकेची' ओळख म्हणावी!


  नुकताच जाहीर झालेल्या मार्च २०२२ च्या एसएससी परीक्षेच्या (MARCH 2022 SSC EXAM) निकालात मुरबाड तालुक्यात सर्वाधिक गुणप्राप्त केलेले विद्यार्थी हे घरत अकॅडमीचे असून या सत्रातील तब्बल २५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून कौतुकाची थाप मिळवली आहे.  यात न्यू इंग्लिश स्कूलमधील कुमारी तनुजा काशिनाथ विशे व ज्ञानदीप विद्यालयातील कुमार प्रसाद फक्के यांनी ९५.२०% गुण मिळवून तालुक्यात प्रथम आल्याचा मान पटकावला आहे. मुरबाडमधील ( MURBAD ) स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, एस. व्ही. शेट्टी इंग्लिश मीडियम स्कूल, विस्डम इंग्लिश मिडीयम स्कूल, अशा विविध विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घरत अकॅडमी माध्यमातून घवघवीत यश प्राप्त केले आहे.


   कुमारी स्नेहा गोल्हे(९३.८०%), तनिष्का कराळे(९३.६०%), प्रणव देशमुख(९३.२०%), समद्धी धोत्रे(९३.२०%), संस्कृती रोकडे(९२.६०%), समिक्षा शिंदे(९२.६०%), प्रिया दरवडा(९२.४०%), स्वरा वाघचौडे(९२.२०%), श्रुती इसामे(९२.२०%), यज्ञेश घरत(९२.००%), रुद्रा तेलवणे(९१.६०%), समिक्षा झुंजारराव(९१.६०%), निकी पंडीत(९१.४०%), यज्ञ चौधरी(९१.००%), ओमकार ठाकरे(९१.००%), तृप्ती कराळे(९१.००%), विराज भुंडेरे(९०.४०%), अपुर्वा इसामे(९०.४०%), ओमकार धलपे(९०.२०%), प्राची डोहळे(९०.२०%), तेजस्विनी हरड(९०.२०%), आयुष पवार(९०.००%), जिज्ञासा व्यापारी(९०.४०%) अशा घरत अभ्यासिकेच्या सुमारे ७५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर आपल्या  पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी ९२७३८९१४८८ या क्रमांकावर संपर्क करता येईल, असे घरत अभ्यासिकेचे सर्वेसर्वा प्रा. बळीराम घरत यांनी शब्द मशालशी ( Shabd Mashal ) बोलतांना सांगितले आहे. 

किशोर गायकवाड मुरबाड ]

वाचा...


निराशाजनक : मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कची दुर्दशा..!

FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!

 【मुरबाड- RTI इम्पॅक्ट | द्वितीय अपिलाच्या सुनावणीने पीडब्लूडी उपविभाग हादरले..!



असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments