ब्रेकींग | मुरबाड : ४४ पैकी १५ शाळा ठरल्या १०० टक्के यशाच्या मानकरी! - मुरबाड : इयत्ता १० वी चा निकाल जाहीर... - [ किशोर गायकवाड ]

मुरबाड : इयत्ता १० वी चा निकाल जाहीर...

ब्रेकींग : ४४ पैकी १५ शाळा ठरल्या १०० टक्के यशाच्या मानकरी!

[ किशोर गायकवाड ]

मुरबाड : (दि. २९)  अवघ्या राज्यभराचे लक्ष वेधलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यात मुरबाडच्या अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

  मुरबाड शहरातील सौ. निर्मला बळीराम तोंडलीकर विद्यालयातील कु. जिज्ञासा जयवंत हरड हिने ९६.६०% टक्के गुण मिळवून दोन्ही माध्यमांतून मुरबाड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  मुरबाड तालुक्यात एकूण २,८०९ विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. पैकी २,६८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे मुरबाड तालुक्याचा निकाल ९५.९३ टक्के लागला असून प्रथम श्रेणीत १,१२६ तर द्वितीय मध्ये ७६२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

मुरबाड शहर आणि तालुक्यातील निकाल खालीलप्रमाणे...
मुरबाड शहर:-
    1) न्यु इंग्लिश स्कूल, मुरबाड = एकूण विद्यार्थी ४६९/४८५ [९६.७०%]
         मराठी माध्यम      
   प्रथम क्रमांक = कु. गोल्हे भाविका लक्ष्मण, एकूण गुण ४६१/५०० [९२.२०%]
  
   द्वितीय क्रमांक = कु. खारे मानसी अशोक, एकूण गुण ४५३/५०० [९०.६०%]
  
   तृतीय क्रमांक = कु. वाशिंबे साईनाथ सर्जेराव, एकूण गुण ४१६/५०० [८३.२०%]
  
         सेमी माध्यम
    प्रथम क्रमांक = कु. पवार संकेत सुखदेव, एकूण गुण ४६२/५०० [९२.४०%]
   
    द्वितीय क्रमांक = कु. राणे ओमकार नितीन, एकूण गुण ४६०/५०० [९२.६०%]
                            = कु. वाघचौडे सुमेध बाळकृष्ण, एकूण गुण ४६०/५०० [९२.६०%]
                            = कु. पवार कोमल मनोहर, एकूण गुण ४६०/५०० [९२.६०%]
      
     तृतीय क्रमांक = म्हारसे स्नेहा चिंतामण, एकूण गुण ४५८/५०० [९१.६०%]

     
   2) शिक्षण आणि सेवा मंडळ संचलित, मुरबाड सौ. निर्मला बळीराम तोंडलीकर विद्यालय मुरबाड या शाळेचा एकूण निकाल ९९.१२%  या यशाचे मानकरी पुढील प्रमाणे...

  • प्रथम मानकरी (सेमी माध्यम)

1) कु.जिज्ञासा जयवंत हरड = ९६.६०%
2) कु. साहिल सुनिल वाळींबे = ९५.२०%
3) कु.योगिता शिवाजी पाटील = ९४.२०%
4) कु. सानिका दिलीप घोरड = ९३.००%
5) कु. मेघा रमेश राणे = ९२.८०%
5) कु. प्रसाद प्रकाश वाकचौडे = ९२.८०%
6) कु. मिताली नामदेव शेलार= ९१.४०%

• प्रथम मानकरी (मराठी माध्यम)
1) कु. धनश्री चंद्रकांत अगिवले = ८१.००%
2) कु. निकिता दत्ता खाटेघरे = ७९.६०%
3) कु. पवन किसन धस = ७९.४०%
4) कु. साक्षी श्रीराम गायकर = ७९.४०%
5) कु. अनुजा संजय दळवी = ७८.८०%

3) टिळक स्कॉलर्स अकॅडमी, एकूण ६ पैकी ६ विद्यार्थ्यां उत्तीर्ण

सरळगाव शाळा:-
    पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित सरळगाव विभाग हायस्कूल व कनिष्ठ  महाविद्यालय, सरळगाव येथील इयत्ता १० वी चा निकाल ९६.८५ % लागला असून या यशाचे मानकरी पुढील प्रमाणे...
   
     1) कुमार पष्टे योगेश वसंत = ४४९/५०० [८९.८०]
     2) कुमारी घुडे सानिका  हरिचंद्र = ४४५/५०० [८९.००]   445/500.  89.00%
     3) कुमारी  ठाकरे  स्वप्नाली  काशिनाथ = ४४२/५०० [८८.४०%]
     4) कु. कंटे हर्षद दिलीप =  ४३४/५०० [८६.८०%]
     5) कु. झुंजारराव साक्षी भालचंद्र =  ४३४/५०० [८६.८०%]

धसई शाळा:-

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धसई येथील शाळेचा एकूण निकाल ८७.३२% असून या यशाचे मानकरी पुढीलप्रमाणे...

     1) प्रथम - कु. पष्टे स्नेहल हरिश्ंद्र -(सेमी) 84.40%
     2) द्वितीय- कु. भोईर हर्षल धनाजी (सेमी) - 78.40%
     3) तृतीय- कु. गोल्हें धनश्री गजानन (सेमी)- 74.40% आणि कु. मलिक सानिया विलास (सेमी)-74.40%

म्हसा शाळा:-

  वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय, म्हसा या विद्यालयाचे एस. एस. सी. परीक्षा मार्च २०२० मध्ये एकूण नियमित प्रविष्ठ झालेल्या एकूण ९७ विद्यार्थ्यां पैकी ९२ उत्तीर्ण  तर प्रविष्ठ झालेल्या २१ रिपिटर विद्यार्थ्यां पैकी १९ विद्यार्थी पास झाले असून विद्यालयाचा एकूण निकाल  ९४.८४ % लागला आहे. तर सेमी माध्यम चा निकाल १००% लागला आहे.
 
  मराठी माध्यम
पहिला क्रमांक = कु. खुणे अभय मारूती (मु.पाटगांव) ८७% (एकूण गुण ४३५/५००)
दुसरा क्रमांक = कु. देसले ललीता संतोष (मु.कान्होळ) ८६% (एकूण गुण ४३०/५००)
तिसरा क्रमांक = कु. वाघ प्रमिला  लक्षमण (मु.कान्होळ) ८३.६०% (एकूण गुण ४१८/५००)

  सेमी माध्यम
पहिला क्रमांक = कु. घरत प्रभु मधुकर (मु.आंबेगांव) ९०.२०% (४५१/५००)
दुसरा क्रमांक = कु. घरत सुजाता सुनिल (मु.आंबेगांव) ८७.२०% (४३६/५००)
तिसरा क्रमांक = कु. धलपे गौरी मदन (मु.आंबेगांव) ८६.४०% (४३२/५००)

मोरोशी शाळा:-
     शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मोरोशी येथील शाळेचा इ. १० वी चा निकाल १०० % लागला असून एकूण प्रविष्ट असलेल्या ६६ विद्यार्थ्यां पैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण  झाले.

न्यु इंग्लिश स्कूल, मुरबाड (शहर) = एकूण विद्यार्थी ४६९/४८५ [९६.७०%]
न्हावे सासणे विभाग हायस्कूल, मुरबाड = एकूण विद्यार्थी ४४/४८ [९१.६६%]
असोळे विभाग हायस्कूल, मुरबाड = एकूण विद्यार्थी ७८/८३ [९३.९७%]
नूतन विद्यालय, कोलठण मुरबाड = एकूण विद्यार्थी ४२/४७ [८९.३६%]
विद्या मंदिर हायस्कूल, शिवळे मुरबाड = एकूण विद्यार्थी १३९/१४३ [९७.२०%]

तालुक्याच्या अन्य शाळेंची टक्केवारी नुसार माहिती खालीलप्रमाणे...


  सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच त्यांचे मार्गदर्शक, शिक्षक व पालक यांचे शब्द मशाल परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा...

💐💐💐💐💐💐💐

_____________________________________________








_____________________________________________

 मेगा भरती

मुरबाड मधील नामांकीत कंपनीसाठी मुले -मुली कामासाठी हवे आहेत .

  • शिक्षण - 10 वी उत्तीर्ण 
  • पगार - रु. 9400(आठ तास)
               रु. 14146(बारा तास )
  • पी. एफ. -10%
  • ई. एस. आय. सी. - 3%
  • बस सेवा - रु. 500 (टोकावडे, म्हसा, किंन्हवली, कल्याण येथून उपलब्ध आहेत)
  • मेस उपलब्ध
   संपर्क 
सचिन - 7768041858
चंद्रकांत - 9225158410
रविंद्र - 9764069717/9272724111
____________________________________________

आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Murbad

    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments