महाराष्ट्र मेट्रो रेल्वे भरती २०२३ | MAHA METRO RAILWAY RECRUITMENT 2023
खाली दिलेल्या नियुक्त ट्रेडमधील शिकाऊ उमेदवारांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण १३४ जागांसाठी अर्ज करू शकता.
134 अप्रेंटिस साठी च्या जागांसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे भरती सुरू झाली सुरू आहे. भरती साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८/११/२०२३ सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत आहे.
जागा: १३४
पद: अप्रेंटिस
शिक्षण : 10वी 50% गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
वय: 17 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट,OBC:03 वर्षे सूट]
ठिकाण: नागपूर, पुणे & नवी मुंबई
फी: UR/OBC: ₹150/- [SC/ST/महिला: ₹50/-]
जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मेट्रो भरती|महाराष्ट्र मेट्रो भरती २०२३|Maha Metro Apprentice 2023|Maha Metro Recruitment
वाचा...
[पाणी वाहत्या पुलावर आढळून आला अज्ञात मृतदेह]
[सुभेदार गड आला पण... | Subhedar Movie Teaser Released]
[ऐके काळी क्रिकेट वर्ल्डकप खेळलेला खेळाडू आज चालवतोय बस !!]
[अनारक्षित प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव सुलभ करण्याचा भारतीय रेल्वेचा उद्देश आहे]
[2023 चे पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse) आणि त्याची संपूर्ण माहिती]
【जुनी पेन्शन? मग पगार पण जुनाच घ्या; शासकीय कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय आंदोलन सोशियल मिडियावर ट्रोल..!]




0 Comments