ऐके काळी क्रिकेट वर्ल्डकप खेळलेला खेळाडू आज चालवतोय बस !!
श्रीलंकन पूर्व क्रिकेटर सुरज रणदिव 2011 वर्ल्ड कप खेळला असून चेन्नई सुपर किंग साठी गोलंदाजी केली परंतु आज तो उदर निर्वाहासाठी ऑस्ट्रेलियामध्ये बस चालक म्हणून कार्यरत आहे.
सुरज ने आतापर्यंत 12 टेस्ट मॅच, 31 वन डे मॅच आणि 7 T20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळ्या आहेत ज्यात 43 विकेट टेस्ट मॅच मध्ये 36 विकेट्स वन डे मॅच मध्ये आणि सात विकेट्स T20 मॅच मध्ये घेतले आहेत.
2011 च्या IPLखेळाडूंच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश केल्यानंतर रणदीवने चेन्नई सुपर किंग्जसोबत दोन वर्षे घालवले. तथापि, वेगवेगळ्या लीग आणि टूर्नामेंट्सचा शोध घेतल्यानंतर, त्याने शेवटी क्रिकेटच्या सीमांच्या पलीकडे एक नवीन मार्ग निवडला आणि नवीन मर्गाने त्याला मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे नेले.
वाचा...
[2023 चे पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse) आणि त्याची संपूर्ण माहिती]
[प्रगतीच्या मार्गावर: MSRTC च्या 10 नवीन शिवाई बसेस पुण्यात]
【जुनी पेन्शन? मग पगार पण जुनाच घ्या; शासकीय कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय आंदोलन सोशियल मिडियावर ट्रोल..!]




0 Comments