IBPS Clerk Recruitment 2020 ( 1557 Vacancy ) | IBPS ‘लिपिक’ भरती 2020 ( 1557 जागा )
Institute of Banking Personnel Selection (IBPS) Clerk Recruitment 2020 for 1557 vacancy | Institute of Banking Personnel Selection (IBPS) लिपिक भरती 2020 मध्ये 1557 रिक्त जागांसाठी भरती
![]() |
| IBPS Recruitment 2020 |
पद: लिपिक
शिक्षण मर्यादा: 1. कोणत्याही शाखेतील पदवीधर
2. MSCIT कॉम्पुटर किंवा आई टी विषय महाविद्यालयीन/कॉलेज अभ्यासक्रमात असावा
वय मर्यादा: २० ते २८ वर्ष
SC/ST ५ वर्ष सूट
OBC ३ वर्ष सूट
फी: जनरल/ओ. बी. सी - ८५० रुपये
(SC/ST/ExSM/PWD) - १७५ रुपये
अंतिम तारीख: २३ सप्टेंबर २०२०
परीक्षा:
१. पूर्व परीक्षा: ०५,१२,१३ डिसेंबर २०२०
२. मुख्य परीक्षा: २४ जानेवारी २०२१
सहभागी बँका :
Central Bank of India
Bank of Maharashtra
Bank of Baroda
Canara Bank
Indian Overseas Bank
UCO Bank
Bank of India
Punjab National Bank
Union Bank of India
Indian Bank
Punjab & Sind Bank
अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा
ऑनलाईन रजिस्ट्रेशन करिता येथे क्लिक करा
(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)
______________________________________________
[ निराशाजनक : मुरबाडच्या शिक्षण विभागाचा गाडा प्रभारींच्या चाकांवर... वाचा सविस्तर! ]
वाचा: दणका : शब्द मशालच्या 'त्या' बातमीने प्रशासनाला जाग...
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |


0 Comments