सशस्त्र सीमा बल भरती २०२० ( १५२२ जागा ) | SSB Recruitment 2020 ( 1522 Vacancy )

 

सशस्त्र सीमा बल भरती २०२० ( १५२२ जागा ) | SSB Recruitment 2020 ( 1522 Vacancy )


Sashastra Seema Bal (SSB)
SSB Recruitment 2020 for 1522 vacancy.

SSB Recruitment 2020
SSB Recruitment 2020

https://www.shabdmashal.com/2020/08/ssb-recruitment-2020.html

कॉन्स्टेबल पदा साठी सशस्त्र सीमा बल मध्ये भरती सुरू.
एकूण १६ पदांसाठी १५२२ जागा.

पद:

SSB Recruitment 2020


शैक्षणिक पात्रता:

१. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): १०वी पास व अवजड वाहन चालक लायसन्स
२. कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) : १०वी पास व लॅब असिस्टंट कोर्स
३. कॉन्स्टेबल (व्हेटनरी): १०वी पास
४. कॉन्स्टेबल (आया) : १०वी पास, प्रथमोपचार प्रमाणपत्र व १ वर्ष अनुभव
५. कॉन्स्टेबल (कारपेंटर), कॉन्स्टेबल (प्लंबर), कॉन्स्टेबल (पेंटर), कॉन्स्टेबल (टेलर), कॉन्स्टेबल (कॉब्लर), कॉन्स्टेबल (गार्डनर), कॉन्स्टेबल (कुक), कॉन्स्टेबल (वॉशरमन)
, कॉन्स्टेबल (बार्बर), कॉन्स्टेबल (सफाईवाला)
, कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर), कॉन्स्टेबल (वेटर) साठी :
१०वी पास, संबंधित ट्रेड मध्ये आई. टी.आई प्रमाणपत्र किंवा २ वर्षाचा अनुभव

वय मर्यादा:

१. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): २१ ते २७ वर्ष
२. कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट), कॉन्स्टेबल (व्हेटनरी), कॉन्स्टेबल (आया), कॉन्स्टेबल (कारपेंटर), कॉन्स्टेबल (प्लंबर), कॉन्स्टेबल (पेंटर) साठी : १८ ते २५ वर्ष
३. कॉन्स्टेबल (टेलर), कॉन्स्टेबल (कॉब्लर), कॉन्स्टेबल (गार्डनर), कॉन्स्टेबल (कुक), कॉन्स्टेबल (वॉशरमन)
, कॉन्स्टेबल (बार्बर), कॉन्स्टेबल (सफाईवाला)
, कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर), कॉन्स्टेबल (वेटर) साठी :
१८ ते २३ वर्ष

नोट: OBC: 03 वर्षे सूट, SC/ST: 05 वर्षे सूट


फी: जनरल/ओ. बी. सी - १०० रुपये (SC/ST/ExSM/महिलांना फी नाही

अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२०

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा

अधिकृत पोर्टल: SSB 


(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)





आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]


Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)



0 Comments