Special Update : मुरबाड तालुक्यात आता लॉक डाऊन करता येणार नाही... | Unlock or Lockdown ? [ KISHOR K. GAIKWAD ]

Main Market, Murbad
Main Market, Murbad

Special Update : मुरबाड तालुक्यात आता लॉक डाऊन करता येणार नाही...| Unlock 4 or Lockdown ?

Murbad News Update
[ KISHOR K. GAIKWAD ]

मुरबाड : (दि. ३१) शहराच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये सोमवारपासून मुरबाड बाजारपेठ १० दिवस बंद करण्यात येणार आहे, अशी चर्चा होत आहे व याबाबत ते पत्रकारांना माहिती विचारत आहेत. परंतु केंद्र सरकारच्या MHA order Unlock 4 नुसार अशा प्रकारे बंद करण्यात येऊ नये, असे निर्देश राज्यांना दिले आहेत. त्यामुळे या आदेशा नुसार ३० सप्टेंबर पर्यंत बंद राहणार नाही.


    Containment zone मध्ये बंदसाठी परवानगी दिली आहे. परंतु त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन शब्द मशाल परिवारा कडून करण्यात येत आहे.

  "सध्या बंद ठेवताच येत नाही आणि तसं बंद ठेवण्याचा नियोजन असेल तर रितसर प्रेस नोट द्वारे नागरिकांना कळविण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये."
 -परितोष कंकाळ, मुख्याधिकारी नगर पंचायत, मुरबाड

( किशोर गायकवाड )
______________________________________________






आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments