बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी : ५०० जागांसाठी लवकरच भरती | Mumbai Job Fair 2020 Online ( 500 Vacancy )

बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी  : ५०० जागांसाठी लवकरच भरती | Mumbai Job Fair 2020 Online ( 500 Vacancy )


Mumbai Job Fair



लॉकडाउनने अनेकांचा रोजगार हिसकावला असतांना अशा कठीण परिस्थितीला सामोरे गेलेल्यांना आणि अन्य गरजूंना आता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी मिळणार आहे. 

  पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्फत ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले असून खासगी क्षेत्रातील सुमारे ५०० जागांवर खालील दिलेल्या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.

पद:

१. BPO (२५० जागा )

२. Store Keeper - Retail ( १०० जागा )

३. Biker ( १५० जागा )

शिक्षण मर्यादा: SSC/HSC

मेळाव्याचे ठिकाण: मुंबई उपनगर

नोकरीचे ठिकाण: मुंबई उपनगर

विभाग: मुंबई

तारीख: ७ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२०


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👇🏻👇🏻

MUMBAI JOB FAIR 2020



महाराष्ट्रातील विविध रोजगार मेळाव्याची माहिती साठी खाली दिलेल्या पोर्टल वर क्लिक करा


(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)


वाचा: हिरव्या रंगाची झाडी घनदाट... सांगा मित्रहो दिसतो कसा सिद्धगडचा थाट..? - [ SIDDHAGAD - KISHOR K. GAIKWAD ]


आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]


Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments