भारतीय तटरक्षक दल भरती | Indian Coast Guard Recruitment 2020

भारतीय तटरक्षक दल भरती | Indian Coast Guard Recruitment 2020 

Indian Coast Guard Recruitment 2020
Indian Coast Guard Recruitment 2020


Indian Coast Guard Recruitment 2020 for 50 Navik Posts. Navik {Domestic Branch (Cook & Steward)}- 10th Entry 01/2021 Batch.
Indian Coast Guard (ICG) Recruitment
https://www.shabdmashal.com/2020/11/indian-coast-guard-recruitment-2020.html

Total vacancies : 50

पद: नाविक - डोमेस्टिक ब्राँच (कुक & स्टेवर्ड)

GEN (UR) - 20
SC - 08
ST - 03
OBC - 14
EWS - 05

शिक्षण मर्यादा: 50% गुणांसह 10 वी पास [SC/ST/ओपन नॅशनल चॅम्पियनशिप/इंटरस्टेट नॅशनल चॅम्पियनशिपमधील कोणत्याही क्रीडा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये 1st, 2nd किंवा 3rd स्थान: 05% सूट]

शारीरिक पात्रता: उंची: किमान 157 सेमी.

                            छाती: फुगवून 05 सेमी जास्त.

फी: फी नाही.

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 18 ते 22 वर्षे (जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2003 च्या दरम्यान झालेला असावा.)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अंतिम तारीख: 07 डिसेंबर 2020 (05:00 PM)

अधिकृत पोर्टल: येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात: येथे क्लिक करा 

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करिता येथे क्लिक करा

(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)

किशोर गायकवाड )
___________________________________________



(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments