मुरबाड : (दि. ८) आज तालुक्यात ३ व शहरात २ अशा ५ रुग्णाची भर पडली असून आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी अहवालानुसार एकूण रुग्ण संख्या (बरे झालेले रुग्ण धरून) १३४ वर पोहोचली आहे.
मुरबाड शहर:-
अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर - वय ३८ वर्षीय पुरुष (नगर पंचायत कर्मचारी)
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर - वय ४० वर्षीय महिला (दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या नगर पंचायत कर्मचाऱ्याची पत्नी)
क) वय ३३ वर्षीय महिला (पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी)
धसई:-
अ) ४५ वर्षीय पुरुष
ब) ३० वर्षीय पुरुष
(कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे)
माळीपाडा येथील ५ रुग्ण कोरोना मुक्त
माळीपाडा येथील नगर पंचायतचे ३ पुरुष कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील २ महिला आज कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत.
मुरबाडमधील कंटेन्मेंट झोन
1) मुरबाड शहर
2) माळीपाडा
3) पोलीस वसाहत
4) तोंडलीकर नगर
5) गुरुकुल सोसायटी
6) झुंजारराव कॉम्प्लेक्स
7) हनुमान आळी
8) देवीची आळी
9) मडकेपाडा
10) माल्हेड
11) मोहप
12) सरळगाव
13) संगम
14) अस्कोत
15) वैशाखरे
16) पळू
17) नारिवली
18) शाई
19) तळवली
20) खडकपाडा
21) आंबेळे (गडगे)
22) धसई
एकूण कोरोना बाधित = १३४
मृत्यू:- ०४ (मुरबाडमध्ये, ०१ (मुरबाड बाहेर)
(मुरबाडच्या आरोग्य विभागाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेला अहवाल)
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments