मुरबाड : (दि. २) आज मुरबाड तालुक्यातील कोरोना टेस्ट रिपोर्ट विक्रमी संख्येने पॉझिटिव्ह आले आहेत.  सुमारे २४ रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले असून एवढे एकदम रिपोर्ट कधीच पॉझिटिव्ह आले नाहीत. या पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे...

   [ ब्रेकिंग : दोन दिवसांपूर्वी मुरबाडमधील अस्कोत गावातील एका कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध व्यक्तीचा निधन झाला होता. आज त्या रुग्णाचा ५५ वर्षीय मुलगा ही डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत पावल्याचे समजत असून त्याच्या परिवारातील इतर रुग्ण डोंबिवली येथे उपचार घेत असल्याचे बोलले जात आहे ]

        • म्हाडस:- 
 • वय - २१, २४, २८, ३३, ३८, ४१, ५३  वर्षे, सर्व पुरुष (कैदी)
  एकूण - ७
  
        • मुरबाड शहर(नगर पंचायत हद्दीत):-      
  १) देवीची आळी - वय ५० वर्षे (मुरबाड नगर पंचायत कर्मचारी)
  २) माळीपाडा - वय २७ वर्षे (मुरबाड नगर पंचायत कर्मचारी)
  ३) माळीपाडा - वय १८ वर्षे (मुरबाड नगर पंचायतच्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याचा मुलगा)
  ४) माळीपाडा - वय २० वर्षे (मुरबाड नगर पंचायतच्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याची मुलगी)  
  ५) तोंडलीकर नगर - वय ५६ वर्षे महिला
  ६) तोंडलीकर नगर - वय २५ वर्षे महिला
  ७) तोंडलीकर नगर - वय ४ वर्षे पुरुष
  (तिन्ही व्यक्ती दि. २९ रोजी आढळून आलेल्या रुग्णाच्या परिवारातील) 
   ८) हनुमान आळी - वय ४५ वर्षे महिला
   ९) हनुमान आळी - वय २४ वर्षे महिला 
 १०) हनुमान आळी - वय २३ वर्षे महिला 
       
         • मडकेपाडा:-
   १) वय २५ पुरुष
   २) वय ४० वर्षे पुरुष
   ३) वय ४४ वर्षे पुरुष
         (तिन्ही कैदी)
   
         • वैशाखरे (प्रधानपाडा):-
   १) वय ३१ वर्षे पुरुष
      
         • शिंदीपाडा-बोरगाव:-
   १) वय ३० वर्षे पुरुष  

         • पोलिस कर्मचारी:-
    १) वय ४९ वर्षे पुरुष (पोलीस स्टेशन, मुरबाड)
    २) वय ३४ वर्षे पुरुष (मुरबाडला स्वॅब घेतलेला मुरबाड बाहेरील पोलिस कर्मचारी)
        

आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या= ७९
मृत्यू= ४


    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]