मुरबाड : (दि. १३) मुरबाडमधील कोरोना रुग्ण संख्येची आकडेवारी मागील दोन दिवसांत थेट १७८ वर येऊन ठेपली आहे. याबाबत शब्द मशालने वेळोवेळी सविस्तर माहिती वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम केलं आहे.
सद्या मुरबाडच्या नव्याने सुरू झालेल्या शासकीय कोविड सेंटरमध्ये २८ रुग्ण उपचार घेत आहे. मात्र याठिकाणी आवश्यक त्या सुविधा अद्याप ही उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी तसेच ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उदघाटनाच्या दिवशी सांगितले होते की, याठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्यात आहेत. प्रत्यक्षात तेथे अपुरा स्टाफ, व्हेंटिलेटरचा पुरवठा नाही, पाण्याच्या अपुऱ्या सुविधां सहित अनेक त्रुटी असल्याने रुग्णांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे शासकीय कोविड केयर सेंटर पेक्षा मुरबाडच्या खाजगी कोविड सेंटरमध्ये अधिक रुग्णांची गर्दी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत आरोग्य अधिकारी जाणीवपूर्वक मूग गिळून गप्प आहेत का? असा प्रश्न पडत आहे.
शहरातील न्यु इंग्लिश स्कूलच्या मागील शेळकेपाडा परिसरात दि. ७ जून रोजी एका ६५ वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आज त्याच व्यक्तीच्या कुटुंबातील अन्य ३ व्यक्तींसह ३ वर्षीय चिमुकल्या नातीचे ही कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचे समजते.
दि. १३ जुलै:-
• मुरबाड शहर:-
a) शेळकेपाडा (श्री संतकृपा निवास) - वय ५७ वर्षे महिला
b) शेळकेपाडा (श्री संतकृपा निवास) - वय ३ वर्षीय मुलगी
c) शेळकेपाडा (श्री संतकृपा निवास) - वय ३५ वर्षे पुरुष
d) शेळकेपाडा (श्री संतकृपा निवास) - वय १२ वर्षे मुलगा
e) संत रोहिदास नगर - वय १८ वर्षे पुरुष
d) संत रोहिदास नगर - वय १९ वर्षे महिला
e) संत रोहिदास नगर - वय ४८ वर्षे महिला
f) संत रोहिदास नगर - वय २४ वर्षे महिला
g) संत रोहिदास नगर - वय २५ वर्षे महिला
h) साई संसार(बस स्टँडच्या मागे - वय ४४ वर्षे पुरुष
• देवगाव :-
a) वय २७ वर्षे पुरुष
• कुडवली
a) वय ३३ वर्षे पुरुष
• माल्हेड
a) वय ६३ वर्षीय पुरुष
b) वय ३२ वर्षीय पुरुष
c) वय ३० वर्षीय पुरुष
• मडकेपाडा:-
a) वय ४५ वर्षे महिला
b) वय २५ वर्षे महिला
• म्हाडस
a) वय ४६ वर्षे महिला
दि. १२ जुलै:-
• मुरबाड शहर:-
a) साईनगर (देवदर्शन सोसायटी समोर)
१) वय ६२ वर्षीय पुरुष
२) वय ५५ वर्षीय महिला
b) उगळे आळी:-
१) वय ६८ वर्षीय पुरुष
c) शेळकेपाडा :-
१) वय ३३ वर्षीय पुरुष
d) जैन मंदिर:-
१) वय ६० वर्षीय महिला
२) वय ३४ वर्षीय महिला
e) साईविश्व सोसायटी (म्हसा रोड)
१) वय १४ वर्षीय मुलगा
• आघाशी :-
१) वय ३३ वर्षीय पुरुष
• अस्कोत:-
१) वय ४५ वर्षीय महिला
• शिरवली (खोडेवाडी):-
२) वय ३३ वर्षीय पुरुष
दि. ११ जुलै:-
• मुरबाड शहर:-
a) देवीची आळी
अ) वय ५५ वर्षीय पुरुष
ब) वय ४८ वर्षीय महिला
क) वय २४ वर्षीय महिला
b) तोंडीलकर नगर - वय ५२ वर्षीय पुरुष
c) माळीपाडा रोड - वय ३५ वर्षीय पुरुष
d) एकविरा मंदीर - ४८ वर्षीय पुरुष
• खानिवरे - वय ३१ वर्षीय पुरुष
• सोनावळे a) वय ५५ वर्षीय पुरुष
b) वय ५५ वर्षीय महिला
• वांजळे - वय २१ वर्षीय महिला
• कुडवली - वय २७ वर्षीय पुरुष
• पोटगाव - वय २४ वर्षीय महिला
दि. १० जुलै:-
• मुरबाड शहर - वय ५२ वर्षीय पुरुष (सोनारपाडा
• मुरबाड शहर - वय ५० वर्षीय महिला (सोनार आळी)
आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या = १५० (बरे झालेले रुग्ण धरून)
दि. ९ जुलै:-
• मुरबाड शहर - वय ५२ वर्षीय पुरुष (अंजनी गॅस सर्व्हिसच्या मागे
• तोंडली - २६ वर्षीय महिला
• आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या = १७८ (बरे झालेले रुग्ण धरून)
• आजपर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण = ५८
• आजपर्यंत टेस्टिंगसाठी नेलेले एकूण स्वॅब = ८०२
• मृत्यू:- ०५ (मुरबाडमध्ये, ०१ (मुरबाड बाहेर)
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
[ कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ट्रामा केयर सेंटरचे उद्घाटन : वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)





0 Comments