प्रसिद्ध इतिहसकार विक्रम संपत ह्यांनी घेतली वाचकांनची भेट

प्रसिद्ध इतिहसकार विक्रम संपत ह्यांनी घेतली वाचकांनची भेट

Vikram sampat at solanki bookseller pune


(२ डिसेंबर, पुणे) आज सोलंकी बुक सेलर पुणे येथे प्रसिद्ध इतिहासकार विक्रम संपत यांनी त्यांच्या वाचकांसाठी सायंकाळी 6 वाजता खुले वा मोफत कार्यक्रम ठेवले ज्यात त्यांनी वाचकांना आपल्या नवीन पुस्तक Bravehearts of Bharat: Vignettes from Indian History वर ऑटोग्राफ देत त्यांच्या सोबत फोटो काढले व त्यांच्या सोबत गप्पा मारल्या. त्यांना भेटण्यासाठी भली मोठी रांग लागली होती. सगळ्यांशी अतिशय प्रेमळ पणे गप्पा मारत त्यांच्या सोबत पुस्तका सहित फोटो काढून आपल्या वाचकांना खुश केले.



जाणून घ्या काय आहे Bravehearts of Bharat: Vignettes from Indian History या पुस्तकात

Bravehearts of Bharat


भारतातील पंधरा शूर पुरुष आणि स्त्रिया, जे कधीही आक्रमणकर्त्यांच्या आव्हानांना बळी पडले नाहीत.पण इतिहासात हरवले. ही कथा आहे या शूरवीरांची, जे त्यांचे हक्क, विश्वास आणि स्वातंत्र्य यांच्या रक्षणासाठी लढले.

 


 


0 Comments