यश ने अप्पा साठी काय त्याग केले - आई कुठे काय करते!! १४ नोव्हेंबर एपिसोड

AAi Kuthe kay Katre Episode- 14 November 2022
Image Credit: AAi Kuthe Kay Karte - HotStar


 मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेचा आजचा भाग यांमध्ये अनिरुद्ध ला अप्पांच्या ज्या तब्येतीचे खूप टेंशन आलेलं असते. आप्पा जे काही विचित्र सारखे वागत आहेत त्याला ते कळत नसल्याने त्याच्या डोळ्यातून पटकन पाणी येतं आणि आप्पा त्याच्याबरोबर जे काही वागले ते त्याला आठवून खूप त्रास होत असतो तेवढ्यात संजना तेथे येते आणि त्याला समजावत ती त्याला धीर देते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अगं आप्पा या  अगोदर ही माझ्यावर खूप चिडले आहेत, रागावले आहेत कारण माझ्या चुकांमुळे. परंतु ते रागावणं काळजीचं होतं आणि हे अनोळखी माणसाला जसं रागावतात ना तस माझ्यावर ह्यावेळी रागवले. म्हणजे नक्की काहीतरी मेजर प्रॉब्लेम असणार आहे. मला ना खूप टेन्शन आला आहे. तेव्हा संजना म्हणते अनिरुद्ध मला मगा शी असं वाटलं की ते फक्त आपल्याला दाखवत आहेत की त्यांना आपण आठवत आहोत, परंतु कुठे ना कुठे असं जाणवते की ते आपल्याला विसरून गेले आहेत. मग अनिरुद्ध म्हणतो आतापर्यंत ठीक होतो मी एवढे दिवस घरात होतो परंतु आता आम्ही घराच्या बाहेर असणार आहे. आत्ताच कुठे माझ्या बिजनेस ची नवीन सुरुवात होणार आहे, तेव्हा संजना म्हणते की तु मोठा आहेस म्हणून तुला असं वाटतं की ही सर्व जबाबदारी घेतली पाहिजे आणि तुझं बरोबर पण आहे परंतु एक गोष्ट अनिरुद्ध तू लक्षात ठेव तुझ्या बरोबर घरातील इतर सर्व जण आहेत त्यामुळे तू तुझ्या बिझनेस कडे लक्ष दे एकच म्हणणं आहे ही जी काही आता परिस्थिती आपल्यावर उडवली आहे ना ही परिस्थिती कायम असणार आहे हे गृहीत धरून तू काम करायला हवं.

अनिरुद्ध म्हणतो तुला असं वाटते का मी अजूनही प्रॉब्लेम क्रिएट करत आहे तेव्हा संजना म्हणते मला असं म्हणायचं नाही परंतु त्या दिवशी तो नितीन सांगत होता की तु ज्या  माणसाबरोबर ही डील करत आहे ना त्यामुळे तुला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे तू जरा व्यवस्थित लक्ष देऊन काम कर आणि हा माझा सल्ला समाज अस, ती  त्याला म्हणते आणि लगेच तेथून जाते. तेव्हा संजनाच्या  बोलण्याचा अनिरुद्ध विचार करत असतो, तिकडे यश खूप टेन्शन मधे असतो व तो गौरीच्या घरी गेलेला असतो. गौरी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा यश खूप शांत असतो ते गौरी विचारते यश अप्पा कशे आहेत. आप्पांच्या आता खूप काही टेस्ट होणार आहेत. ते बरे नाही असे यश गौरीला म्हणतो तेव्हा गौरी म्हणते आता यावर आपण काहीही करू शकत नाही आपण फक्त आणि त्यांच्याबरोबर राहून त्यांची सोबत करणं खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांना समजावून घेणे देमेन्शिया बद्दल मला जेवढं काही माहित आहे ना ती माणसं कधीही नॉर्मल होत नाहीत त्यानंतर यश हा गौरीला धक्कादायक निर्णय सांगतो तो म्हणजे मी काही दिवस घरी राहणार आहे जॉब सोडून. तेव्हा गौरीला ही खरेतर धक्का बसतो तेव्हा ती म्हणते यश मी तुला एक सुचवू का तू पूर्णपणे जॉब सोडू नकोस कारण तुझी लाईफ आहे. तुझा ही करियर आहे आणि आप्पांची जबाबदारी घेणं हे घरातील प्रत्येक सदस्याचे काम आहे. जर आविदादा रोज दिवस-रात्र काम करत असेल आणि तो काही जबाबदारी घेत नसेल तर तू पण अर्धा दिवस कामाला जा आणि बाहेरची कामे जास्त घेऊ नकोस अर्धा दिवस कुणी तरी अप्पा जवळ नक्कीच थांबेल तेव्हा यश म्हणतो की अनघाची परिस्थिती जर तुला माहित आहे की त्यात घरात आजी एकटीच असते त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो असं तो म्हणतो तेव्हा तू एवढा जजमेंटल होऊ नकोस यश तू स्वतः काही विचार करायला हवा व म्हणते घरात इतर सदस्यही आहेत मावशी आहेत अविनाश काका पण आहेत अभी आहे त्यामुळे ते जबाबदारी वाटून घेतील तू अशी स्वतःची ओळख घालवू नकोस आणि करिअर सोडू नकोस तू एकदा तरी विचार कर तेव्हा यश म्हणतो गौरी आता तुझ्या आई-वडिलांकडे तू जाणार आहे असं तू म्हणतेस मग तू नाही का तुझ्या आई वडिलांचा विचार करत आता तुझी आई वडील पण म्हातारी झालेच आहेत ना तू त्यांच्याकडे जाणार आहेत त्यांची काळजी घ्यायला मग मला नको का माझ्या आपप्पांची काळजी घ्यायला असं यश म्हणतो तुला जे काही वाटत आहे ना ते मला आता अजीबात महत्त्वाचं वाटत नाही आणि तू एका प्रोजेक्टवर काम करत आहे तू कमवत आहेत म्हणून मला काहीही टेन्शन नाही असं तिला म्हणतो तेव्हा गौरी म्हणते होते ठीक आहे रे अंतू पूर्णपणे काम सोडून देणं हे मला योग्य वाटत नाही असं गौरी म्हणते तेव्हा यशा गौरीला स्पष्टपणे सांगतो की मला अप्पा बरोबरच राहायचा आहे असं म्हणून तो लगेच तेथून जातो तेव्हा गौरीला खूप वाईट वाटतं यश घरी जात असताना ती त्याच्याकडे पाहातच राहते तर दुसरी कडे तिकडे आप्पा हे झोपलेले असतात कांचन त्यांच्याजवळ बसलेली असते तिला आप्पांची ही परिस्थिती पावत नाही तिला खूप रडू येते तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि कांचन ला म्हणते आई हे दूध  तुमच्यासाठी घेऊन आली आहे हे पटकन पिऊन घ्या आणि थोडा आराम करा तेव्हा कांचन म्हणते मला काहीही नको तेव्हा अरुंधती ही कांचनला समजाव लागते की आपल्याला ही परिस्थिती समजावून घ्यायला हवी आपण त्यांच्याकडे जास्त काळजीने लक्ष द्यायला हवं तेव्हा कांचन म्हणते मी यांना अशा अवस्थेत कधीही पाहिले नाही आम्ही नेहमी एकमेकांना वर गप्पा मारायचो संध्याकाळी कुठेतरी फिरायला जायचं यांच्याबरोबर एवढी वर्ष मी संसार केला आम्ही एकमेकांबरोबर सुख दुःख शेअर केली परंतु आता बघ ना काय झालं आणि आम्ही संध्याकाळी जर कुठे फिरायला गेलो तर खूप गप्पा मारायचो. गप्पा म्हणजे काय ग घरातल्याच गप्पा असायच्या त्या यश काय करतो अभी कसा वागतो अनिरुद्ध काय बोलला , अरुंधती चा काय चालले असेल ह्या सर्व गप्पा म्हणजे आपल्या घरातील सर्वांविषयी ह्या स्तर आठवणी असतात दुसरं काय असतं तेव्हा अरुंधती म्हणू लागते पुन्हा एकदा पाटी कोरी करायची आणि नवीन आयुष्याची सुरुवात करायची. अरुंधती म्हणते की तुम्ही छान दिसता आणि छान राहता हे आप्पांना खूप आवडतं फक्त आठवण गेली आहे माणसाचा स्वभाव कधीही बदललेलं नाही मी कित्येक वर्षांपूर्वी तुम्हाला पाहून त्यांना जसं वाटलं असेल ना कदाचित आत्ता पण त्यांना तसेच वाटेल ते पण फक्त तुम्हाला पाहून आता इथून पुढचा रोजचा तुमचा दिवस नव्याने तयार आहे परंतु तुम्ही नव्याने आठवणी आता जागा करा म्हणजे आप्पांना सर्व काही आठवेल तेव्हा तिच्या बोलण्याने कांचन ला खूप धीर येतो तेव्हा ती म्हणते की तू माझ्यासाठी फक्त एक गोष्ट कर ना ग काही दिवस फक्त तुझ्या आपप्पांसाठी इथे थांब ना नाहीतर तू जरी ते नसली ना ते सारखे मला विचारत राहतील की अरुंधती कोठे आहे ते अरुंधती विचार करू लागते त्यानंतर दुसऱ्या दिवशी अरुंधती तिच्या घरी जाते आणि देवाची पूजा करते तेवढ्यातच यश घरी येतो तेव्हा तो पण देवाचे दर्शन घेतो तेव्हा अरुंधती असला विचार ते यश बाळा आप्पा कशी आहेत तेव्हा आप्पा आता ठीक आहेत अभी दादा घेऊन चालला आहे हॉस्पिटलमध्ये त्यांच्याबरोबर का नाही गेलास ती विचारते तेव्हा यश म्हणतो हो की नाही बाबा त्यांच्याबरोबर जाणार आहेत परंतु बाबां ना नेहमी चिडतात तिथे जाऊन जर काही गोंधळ घातला ना मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा अरुंधती म्हणतो की तू काही टेंशन घेऊ नको आप्पांच्या बाबतीत ते खूप पॉझिटिव आहेत ते असं कधीही करणार नाही याबाबत तर मी त्यांची खात्री देऊ शकते त्यानंतर यश अरुंधतीला म्हणतो मी तुला खूप मिस केला दिवाळीत तेव्हा अरुंधती म्हणते अरे वेड्या मी तुम्हाला खूप मिस केलं आता ईशा कशी रांगोळी काढत असेल तू कसा किल्ला बनवला असेल त्याच बरोबर अभिने संपूर्ण घराला कशी लायटिंग केली असतील हे सर्व काही मिस करत होते आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही सर्वजण कसे दिसत असाल हे पण मला सारखं पहावस वाटत होतं पण काय करायचं काम होतं असं म्हणून ती यश ल समजावते तेव्हा यश अरुंधतीला मिठी मारतो आणि म्हणतो की आई मी तुला खूप मिस केलं अरुंधती ही त्याला समजावते तर मित्रांनो पुढील भागामध्ये यश अरुंधतीला विचारतो आई तू समृद्धी मध्ये राहायला येणार आहेस का त्यावर अरुंधती म्हणते की पाहू आता काय होतं ते कारण नाही तर म्हणत आहेत राहायला येईल तर दुसरीकडे कांचन ही संजनाला अरुंधती विषयक सांगत असते संजना म्हणते आज काल आम्हा सर्वाना पेक्षा अरुंधती खूप बिझी आहे तुम्ही तिला गृहीतच का धरतात तात्या पण हेच म्हणत असतात तेव्हा कांचन म्हणजे अशा वेळी तिने घरी थांबायचं की भलत्या माणसांबरोबर फिरत राहायचं असं म्हणून जरा कांचन खोचकपणे बोलते. अरुंधती तेथे आलेली असते ती कांचन हे बोलणं ऐकते व तिला खूप वाईट वाटतं तर मित्रांनो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी आम्हाला  सबस्क्राईब करा. व नवीन स्पोईलर वाचत राहा.

0 Comments