Urvashi Rautela is on Trend Again
![]() |
| Urvashi Rautela is on Trend Again |
उर्वशी रौतेला आधीच ऑस्ट्रेलिया ला जतानाचे फोटो टाकल्यानंतर trending मध्ये होतीच आणि आता पोहोचल्यानंतर सोमवारी, हिरव्या रंगाचा लेहेंगा घातलेले स्वतःचे नवीन फोटो शेअर करत तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शन मध्ये ‘आठवणी’ बद्दलही लिहिले आहे.
उर्वशी रौतेलाने ऑस्ट्रेलियातील तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले व तिने सोमवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये हिरवा लेहेंगा घातला होता. उर्वशी रौतेलाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “कैसे भुला दूँ उसको. मौत इंसान को आती है, यादों को नहीं.
या पोस्ट नंतर ती आणखीन चर्चेत आली आहे. फॅन्स ल नेमका कळेना झाले असावे की ती ऑस्ट्रेलिया ला नक्की का गेली आहे. त्यामुळे सोशल मीडिया वर अनेक कॉमेंट रिशब पंत ला धरून येत आहेत.
तरी आम्ही तुम्हाला उर्वशी रौतेला च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्या मागचे कारण नक्कीच कळवू त्या करता आम्हाला फॉलो करा.

0 Comments