आज पासून 12 -14 वयोगटातील लसीला सुरुवात : PM Narendra Modi - Shabd Mashal

 

आज पासून 12-14 वयोगटातील लसीला सुरुवात : PM Narendra Modi



माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज आपल्या ट्विट द्वारे कळवले की -

 
"आपल्या नागरिकांना लसीकरण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा आहे आता यापुढे 12 ते 14 वयोगटातील तरुण लसीन साठी पात्र आहेत आणि 60 वरील सर्व जण खबरदारीचा डोस घेण्यासाठी पात्र आहेत मी या वयोगटातील लोकांना लसीकरण करण्याचे आव्हान करतो."

"  Today is an important day in India’s efforts to vaccinate our citizens. Now onwards, youngsters in the 12-14 age group are eligible for vaccines and all those above 60 are eligible for precaution doses. I urge people in these age groups to get vaccinated."


 आजपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेमध्ये 12-14 वयोगटातील मुलांना Corbevax ही लस दिली जाणार आहे व 60 वर्षावरील वृद्धांना खबरदारीचा डोस दिला जाणार आहे.

 

0 Comments