SSC result to be announced on 16th July 2021! | १० वी चा निकाल होणार १६ जुलै २०२१ ला जाहिर !
SSC Result 2021, 10th Result 2021 Announcement
महत्त्वाची सूचना:
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 15, 2021
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!#SSC #results @CMOMaharashtra pic.twitter.com/q8dKHn1PDv
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
*#एसएससी दहावीचा निकाल दुपारी १ वाजता*
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 16, 2021
निकाल पाहण्यासाठी खालील सूचनांचे पालन करा.
सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!#ssc #results #internalassessment@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @scertmaha @INCMaharashtra pic.twitter.com/c2W0RdeiVc


0 Comments