दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 413 जागांसाठी भरती | SECR Recruitment 2020

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 413 जागांसाठी भरती | SECR Recruitment 2020






SECR Recruitment 2020



South East Central Railway, SECR Recruitment 2020 for 413 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961, Raipur Division of South East Central Railway.

Total vacancies : 413

पद: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शिक्षण मर्यादा: 1. किमान 50% गुणांसह 10 वी पास.
                         2. संबंधित ट्रेड मध्ये ITI 

नोकरी चे ठिकाण: रायपूर विभाग

फी: फी नाही.

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अंतिम तारीख: 01 डिसेंबर 2020 (11:59 PM)

अधिकृत पोर्टल: येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात: येथे क्लिक करा 

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करिता येथे क्लिक करा


(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)


किशोर गायकवाड )
___________________________________________


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments