RBI Recruitment 2022 | भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2022 - Shabd Mashal

 

RBI Recruitment 2022
RBI Recruitment 2022


RBI Recruitment 2022 | भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2022 - Shabd Mashal

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) बँकेंमध्ये सहाय्यक  पदाच्या ९५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. प्राथमिक आणि मुख्य परीक्षा त्यानंतर भाषा प्राविण्य चाचणी (LPT) अशा दोन टप्प्यात देशव्यापी स्पर्धात्मक पद्धतीने परीक्षा घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाईल.

The Reserve Bank of India (RBI) invites applications from eligible candidates for 950 posts of ‘Assistant’ -
2021 in various Offices of the Bank. Selection for the post will be through a country-wide competitive
examination in two phases i.e. Preliminary and Main examination followed by a Language Proficiency Test (LPT).

पदसहाय्यक

शिक्षण मर्यादाकिमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी उत्तीर्ण वर्ग) एकूण आणि PC वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.

वय मर्यादा:  20 ते 28 वर्षे  
                    SC/ST ५ वर्ष सूट 
                    OBC ३ वर्ष सूट 

जागा: 950

फीजनरल/ओ. बी. सी - 450 रुपये 
(SC/ST/ExSM/PWD) - 50 रुपये

अंतिम तारीख08 March 2021

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा

(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)

[ #जय शिवराय : विविध उपक्रमांनी मुरबाडमध्ये शिवजन्मोत्सव साजरा..! ]

[#मुरबाड माळशेज अपडेट्स : माळशेज मार्गे धोकादायक प्रवास कायम..!]

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments