झुंड चित्रपटाच्या ट्रेलर मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा (Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar) फोटो सोशल मीडियामध्ये चर्चेत !!
| Dr Babasaheb Ambedkar Photo in Jhund Movie Trailer |
नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शना खाली दिग्दर्शित झालेला चित्रपट झुंड हा सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड चर्चेत आहे असे दिसून येते, ज्याचे नेमके कारण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो या ट्रेलर मध्ये पाहायला मिळत असल्याने या चित्रपटाचा ट्रेलर सध्या खूपच गाजत आहे आणि याबाबतचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
झुंड हा चित्रपट हिंदी भाषिक असून विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी स्लम सॉकर ही संस्था स्थापन केली जी फुटबॉल च्या माध्यमातून वंचीत मुलांचे करते. विजय बारसे यांची भूमिका दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे व आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांची जोडी ही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा पाहायला मिळत असल्याने नागराज मंजुळे यांचा सोशल मीडियावर फार कौतुक होत आहे.
जर तुम्ही ट्रेलर पाहिला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ट्रेलर नक्की बघा
सोशल मीडिया वरील जुंड या चित्रपटात संबंधित चर्चेत असलेले काही पोस्ट
Frame from Jhund movie 💙#BabasahebAmbedkar #AmitabhBachchan #nagrajmanjule #Jhund #JhundTrailer #Jhundthemovie pic.twitter.com/VvBkDdBZji
— Dhammachakra (@Dhammachakra2) February 23, 2022
Trailer of Jhund is so powerful! Goosebumps! pic.twitter.com/FpOA5RWuvL
— Pratik Parmar (@notyourdalit) February 23, 2022
This is @Nagrajmanjule 's movie #Jhund. This is unthinkable in a Bollywood movie. But @Nagrajmanjule is the man who can make it possible. We need more filmmakers like @beemji, @ghaywan, and @Nagrajmanjule.
— Vicky (@democraticVicky) February 23, 2022
Let's celebrate #jhund #JhundTrailer #JaiBhim pic.twitter.com/CCKKsyCYYZ
What a Amazing Trailer Of #Jhundthemovie Thankyou
— Ashish Gautam (@iAshishGautam) February 23, 2022
Genius @Nagrajmanjule Anna for Making such Masterpiece again & again, I Would like to Congratulate You for Your 5th Upcoming National Award in Advance for Movie #Jhund#JaiBhim ✊💙💙✊ pic.twitter.com/dAJ3icFinK
Frame from Jhund movie 💙#BabasahebAmbedkar #AmitabhBachchan #nagrajmanjule @SrBachchan @Nagrajmanjule #Jhund #JhundTrailer #Jhundthemovie pic.twitter.com/iOQRgMNz5c
— Pratham Gaikwad (@Pratham04522967) February 23, 2022
[ #जय शिवराय : विविध उपक्रमांनी मुरबाडमध्ये शिवजन्मोत्सव साजरा..! ]
[RBI Recruitment 2022 | भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2022]
[#मुरबाड माळशेज अपडेट्स : माळशेज मार्गे धोकादायक प्रवास कायम..!]
असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा



(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments